Jump to content

शुपियन जिल्हा

शुपियन जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
शुपियन जिल्हा चे स्थान
शुपियन जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यजम्मू आणि काश्मीर
मुख्यालयशुपियन
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३१२ चौरस किमी (१२० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,६६,२१५ (२०११)
-लोकसंख्या घनता८५३ प्रति चौरस किमी (२,२१० /चौ. मैल)
-साक्षरता दर६२.४९%
-लिंग गुणोत्तर९५१ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघअनंतनाग


शुपियन येथील ऐतिहासिक जामा मशीद

शुपियन हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली पुलवामा जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून शुपियन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे.

बाह्य दुवे