Jump to content

शुद्ध तमिळ चळवळ

शुद्ध तमिळ आंदोलन (अन्य नावे: फक्त तमिळ भाषा चळवळ, तमिळ: தனித்தமிழ் இயக்கம் देवनागरी लिपी: तनित्तमिळ् इयक्कम्; उच्चारण: t̪ɐnit̪t̪əmiʐ ijəkkəm; रोमन लिपी: Tanittamil Iyakkam) ही तमिळ भाषकांची भाषेच्या, तसेच साहित्याच्या शुद्धीकरणासाठी व इतर भाषांच्या प्रभावाने भेसळ झालेल्या तमिळ भाषेला नवसंजीवनी देण्यासाठी केलेली एक चळवळ होती.

अधिक वाचन

  • सुमती रामस्वामी, पॅशन्स ऑफ द टंग : लॅग्वेज डिवोशन इन तमिल इंडिया, १८९१-१९७०, स्टडीज ऑन द हिस्टरी ऑफ सोसायटी अँड कल्चर, क्र. २९, युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस (१९९७), आय.एस.बी.एन. ९७८-०५२०२०८०५६. [१]
  • ख्रिश्चन्स अँड मिशनरीज इन इडिया : क्रॉस-कल्चरल कम्यूनिकेशन सिन्स १५०० : विथ स्पेशल रेफरन्स टू कास्ट, कन्वर्शन, अँड कलोनियलिझम, स्टडीज इन द हिस्टरी ऑफ ख्रिश्चन मिशन्स, डब्ल्यूएम. बी. ईर्डमान्स पब्लिशिंग कंपनी (२००३), आय.एस.बी.एन. ९७८-०८०२८३९५६५, पृ. ३८१.