Jump to content

शुकाष्टक टीका

शुकाष्टक हा संत एकनाथांनी लिहिलेला टीकाग्रंथ आहे यामध्ये ४४७ ओव्या आणि ११ श्लोक आहे. यात एकनाथांनी श्रीशुकाचार्यवर्णित स्वानंदस्थितीवर भाष्य केले आहे.