Jump to content

शुककूट

शुककूट हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

नजीकच्या दोन हिमगव्हरांमधील कडे झीज होऊन धारदार बनल्यास ते एखाद्या करवतीसारखे दिसतात. त्यास शुककूट असे म्हणतात.