शुक नदी
शुक नदी | |
---|---|
उगम | शुक नदीचा उगम शिराळे गावापासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा मधून झाला. |
पाणलोट क्षेत्रामधील देश | सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र |
शुक नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे.ही नदी विजयदुर्गाच्या खाडीला येउन मिळते.. खारेपाटण हे सुप्रसिद्ध शहर या नदीच्या काठावर वसले आहे..