Jump to content

शीलवती केतकर

शीलवती केतकर या ज्ञानकोशकार केतकर यांच्या पत्नी होत. त्यांचे माहेरचे नाव इंडिथ व्हिक्टोरिया कोहन असे होते.[] त्यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिलेले आहे. त्या मूळच्या जर्मन ज्यू होत्या.[] ‘कम्पॅरिटिव्ह रिलिजन्स’ या विषयांत त्यांनी पदवी संपादन केली होती.

संदर्भ

  1. ^ संजय वझरेकर (२२ नोव्हेंबर २०१३). "नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ डॉ. नीलिमा गुंडी (जुलै २०१२). "गतकाळाची गाज : सांस्कृतिक अंतर ओलांडताना". मिळून सार्याजणी. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.