शिव्या (चित्रपट)
शिव्या | |
---|---|
दिग्दर्शन | साकार राऊत |
प्रमुख कलाकार | भूषण प्रधान, पीयूष रानडे, संस्कृती बालगुडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २१ एप्रिल २०१७ |
शिव्या हा साकार राऊत दिग्दर्शित २०१७ चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, पीयूष रानडे आणि संस्कृती बालगुडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कलाकार
- भूषण प्रधान
- पीयूष रानडे
- संस्कृती बालगुडे
- उदय सबनीस
- विद्याधर जोशी
- शुभांगी लाटकर