Jump to content

शिवानी बावकर

शिवानी बावकर
जन्म २९ ऑगस्ट, १९९६ (1996-08-29) (वय: २८)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनय
प्रसिद्ध कामेलागिरं झालं जी
ख्याती अभिनेत्री
पुरस्कार सिल्व्हर स्क्रीन ॲवॉर्ड्स (दगडाबाईची चाळ चित्रपटासाठी), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (झी मराठी अवॉर्ड्स २०१७ मध्ये लागिरं झालं जी मालिकेसाठी)

शिवानी बावकर ही एक मराठी अभिनेत्री आहे.[] तिने लागिरं झालं जी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, मनमंदिरा:गजर भक्तीचा, चला हवा येऊ द्या ह्या मराठी कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.[][]

चित्रपट

  • युथट्यूब
  • दगडाबाईची चाळ
  • उंडगा

मालिका

अल्बम साँग

  1. खुळाच झालो गं
  2. चाहूल
  3. बरसू दे
  4. वेड्या मनाला
  5. लाजताना
  6. नाते नव्याने

बाह्य दुवे

शिवानी बावकर आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "शिवानी बावकर चाहत्यांकडे मागतेय आर्थिक मदत; हवं आहे 16 कोटींचं इंजेक्शन". News18 Lokmat. 2021-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Laagira Zala Ji fame Shivani Baokar tests positive for COVID19 - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "साडीत खुललं शिवानी बावकरचं सौंदर्य". Loksatta. 2021-05-10. 2021-06-04 रोजी पाहिले.