Jump to content

शिवानी कटारिया

शिवानी कटारिया
शिवानी कटारिया
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव शिवानी कटारिया
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २७ सप्टेंबर, १९९७ (1997-09-27) (वय: २६)
जन्मस्थान गुडगांव, भारत
खेळ
देशभारत
खेळ जलतरण

शिवानी कटारिया (२७ सप्टेंबर, १९९७:गुडगांव, भारत - ) ही एक भारतीय जलतरणपटू आहे. हीने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.