Jump to content

शिवाजीराव चोथे

शिवाजीराव चोथे
कार्यकाळ
१९९५ – १९९९

विधानसभा सदस्य
अंबड विधानसभा मतदारसंघ साठी

जन्म ०१ जानेवारी १९६६
शहागड तालुका अंबड जिल्हा जालना
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अपत्ये संभाजी चोथे, विनायक चोथे

शिवाजीराव चोथे हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते अंबड विधानसभेचे माजी आमदार आहेत. सण १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले होते. []

जीवन

शिवाजीराव चोथे यांचा जन्म १ जानेवारी १९६६ रोजी जालना जिह्यातील अंबड तालुक्यातील शहागड या गावी झाला.

शिक्षण

शिवाजीराव चोथे यांचे दहावी पर्यंत शिक्षण त्यांच्या गावातील म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शहागड या ठिकणी झाले.

राजकीय कारकीर्द

  • १९९५ - आमदार अंबड विधानसभा मतदारसंघ [][][][]
  • १९९६-२००१ आणि २०१२-२०१७ संचालक जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक[]
  • शिवसेना सहसंपर्कप्रमुख जालना[]
  • २०२२ - स्वागताध्यक्ष ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसांगवी[][]

संदर्भ

  1. ^ बिडेघन, सुभाष (2022-07-21). "घनसावंगीचा शिवसैनिक ठाकरेंशी एकनिष्ठ". सकाळ. 2024-01-08 रोजी पाहिले.
  2. ^ ""बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं" शिवसेना नेत्याची बोचरी टीका, बैठकीतील प्रसंगाचाही केला उल्लेख | Shivsena leader shivajirao chothe reaction on narayan rane statement about uddhav thackeray and gaddari rmm 97". Loksatta. 2022-08-30. 2024-01-08 रोजी पाहिले.
  3. ^ "नारायण राणेंनी म्याव म्याव करू नये:माजी आमदार शिवाजीराव चोथेंचा हल्लाबोल, म्हणाले - राणे हा शिवसेनेतून हाकलून दिलेला माणूस". Divya Marathi.
  4. ^ "शिवसैनिकांनो निराश होऊ नका, येणारा काळ आपलाच असेल : माजी आमदार शिवाजी चोथे". पुढारी. 2022-10-09. 2024-01-08 रोजी पाहिले.
  5. ^ Marathi, TV9 (2022-08-30). "Shiv Sena: उद्धव ठाकरे हेच खरे मातोश्रीचे बछडे, मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव.. शिवसेनेचे नारायण राणेंना प्रत्युत्तर". TV9 Marathi. 2024-01-08 रोजी पाहिले.
  6. ^ "आठ वर्षांनी संचालक मंडळाची निवड". Divya Marathi.
  7. ^ ऑनलाईन, सामना (2022-06-28). "जालना – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा; हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2024-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-01-08 रोजी पाहिले.
  8. ^ "मराठवाड्याची सद्यस्थिती नेते सांगणार; घनसावंगीत मराठवाडा साहित्य संमेलन". Maharashtra Times. 2024-01-08 रोजी पाहिले.
  9. ^ वृत्तसेवा, सकाळ (2022-12-07). "Marathwada Sahitya Sammelan : मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारपासून". सकाळ. 2024-01-08 रोजी पाहिले.