शिवप्रताप गरुडझेप
शिवप्रताप गरुडझेप | |
---|---|
दिग्दर्शन | कार्तिक केंढे |
निर्मिती | जगदंब क्रिएशन्स |
प्रमुख कलाकार | अमोल कोल्हे |
संगीत | शशांक पोवार, रोहित नागभिडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ५ ऑक्टोबर २०२२ |
शिवप्रताप गरुडझेप हा २०२२ चा कार्तिक केंढे दिग्दर्शित आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक नाट्यपट आहे.[१] हे ५ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाले.[२][३]
कलाकार
- अमोल कोल्हे
- प्रतीक्षा लोणकर
- यतिन कार्येकर
- मनवा नाईक
- शैलेश दातार
- सविता मालपेकर
- हरीश दुधाडे
- पल्लवी वैद्य
- रमेश रोकडे
- अजय तपकिरे
संदर्भ
- ^ "Photos: 'शिवप्रताप गरूडझेप' ऐतिहासिक चित्रपटात 'हे' कलाकार साकारणार महत्वाची भूमिका". लोकसत्ता. 2023-03-15 रोजी पाहिले.
- ^ "Shivpratap Garudjhep: शिवरायांचा आग्र्याहून सुटकेचा थरार आता टीव्ही अन् मोबाइलवर अनुभवता येणार". Hindustan Times Marathi. 2022-12-20 रोजी पाहिले.
- ^ "सह्याद्रीच्या नरसिंहाची शिवगर्जना 'शिवप्रताप गरुडझेप' 'या' दिवशी होणार प्रदर्शित". My Mahanagar.