Jump to content

शिव प्रसाद बरूहा राष्ट्रीय पुरस्कार

शिव प्रसाद बरूहा राष्ट्रीय पुरस्कार
पत्रकारितेतील योगदानाबद्दल नागरी पुरस्कार
देशभारत Edit this on Wikidata
Reward(s) रुपये २ लाख
प्रथम पुरस्कार १९९९
शेवटचा पुरस्कार २००८
Highlights
एकूण पुरस्कृत १२
पहिला विजेता आसाम ट्रिब्यून
शेवटची विजेता अमब गोस्वामी
संकेतस्थळkkfindia.org

शिव प्रसाद बरूआ राष्ट्रीय पुरस्कार हा भारतातील व्यक्ती आणि समूहांना पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानासाठी, वृत्त माध्यमांच्या उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा भारतीय पुरस्कार आहे. कमल कुमारी फाऊंडेशनने स.न. १९९९ मध्ये शिव प्रसाद बरूआ, यांच्या स्मरणार्थ त्याची स्थापना केली होती. ते चहाचे बागायतदार, परोपकारी, राजकारणी, मानवतावादी आणि आसाममधील पहिले आसामी दैनिक वृत्तपत्र बटोरीचे प्रकाशक होते. ते आसाममधील थेंगल येथील प्रसिद्ध खोंगिया बरूआ कुटुंबातील होते. पहिला पुरस्कार आसाम ट्रिब्यूनला वृत्तपत्राला मिळाला होता. या पुरस्कारामध्ये 2 लाख (US$४,४००), एक ट्रॉफी, शाल आणि प्रशस्तीपत्र दिल्या जातात.

पुरस्कार विजेत्यांची यादी

वर्ष पुरस्कारप्राप्त संबंधित संदर्भ
१९९९ आसाम ट्रिब्यून
१९९९ टीजी बरुआ
१९९९ पीजी बरुआ
२००० संजय हजारिका
२००१ धीरेंद्र नाथ बेजबोरुआ
२००२ तीस्ता सेटलवाड
२००३ प्रणय रॉय
२००४ अरूप कुमार दत्ता
२००५
२००६ प्रफुल्ल चंद्र बरुआ कार्यकारी विश्वस्त,
मीडिया ट्रस्ट, आसाम
[]
२००७ पॅट्रिशिया मुखीमसंपादक, शिलाँग टाईम्स []
२००८ अर्णब गोस्वामीमुख्य संपादक,
टाइम्स नाऊ
[]
२००९ राधिका मोहन भगवती []
२०११ एमएस प्रभाकरा []

हे सुद्धा पहा

  • कमल कुमारी बरूआ
  • शिव प्रसाद बरूआ
  • कमलकुमारी राष्ट्रीय पुरस्कार
  • कमल कुमारी फाउंडेशन

संदर्भ

  1. ^ a b c "Syam Sharma selected for Kamal Kumari Award : 21st apr09 ~ E-Pao! Headlines". www.e-pao.net. Hueiyen News Service (Manipur Information Centre). 20 April 2009. 2021-06-03 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  2. ^ Staff Reporter (2010-09-15). "Kamal Kumari awards function today". Assam Tribune (इंग्रजी भाषेत). 2021-06-03 रोजी पाहिले.
  3. ^ Talukdar, Sushanta (2012-11-25). "M.S. Prabhakara receives Siva Prasad Barooah Award". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-06-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे