शिव दिग्विजय
शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर आधारित बखर.या बखरीची रचना इ.स. १८१७ मध्ये केली गेली.ह्या बखरीचा रचयिता हा अज्ञात आहे.शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील अनेक घटना व पराक्रम यांचे वर्णन या बखरीत आहे..[१]
संदर्भयादी
- ^ रोडे, सोमनाथ (१९९८). मराठ्यांचा इतिहास. महाल,नागपूर: मनोहर पिंपळापुरे.