Jump to content

शिलावरण

पृथ्वीच्या पृष्ट्भ्गापासून 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात . पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या विविध भूरूपे आणि खडके म्हणजेच शिलावरनाचा भाग होय .