Jump to content

शिलाँग लोकसभा मतदारसंघ

शिलाँग लोकसभा मतदारसंघ हा मेघालय राज्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे

खासदार

  • २००९ - व्हिन्सेंट पाला.
  • २०१४ - व्हिन्सेंट पाला.
  • २०१९ - व्हिन्सेंट पाला.

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : शिलाँग लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
नॅशनल पीपल्स पार्टीडॉ. माझेल अम्परीन लिंगडोह
व्हॉइस ऑफ द पीपल पक्ष डॉ. रिकी अँड्र्यू
संयुक्त लोकतांत्रिक पक्ष रॉबर्टजून खारजाहरीन
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसव्हिन्सेंट पाला
अपक्षप्राध्यापक लाखोन क्मा
अपक्षपीटर शल्लम
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे