शिराळा विधानसभा मतदारसंघ
शिराळा विधानसभा मतदारसंघ - २८४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शिराळा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यातील चिकुर्डे पेठ, येलूर आणि कासेगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. शिराळा हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग फतेसिंगराव नाईक हे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | मानसिंग फतेसिंगराव नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | शिवाजीराव यशवंतराव नाईक | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | मानसिंग फतेसिंगराव नाईक | अपक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
शिराळा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मानसिंग फतेहसिंग नाईक | अपक्ष | १०४,३०३ |
शिवाजीराव यशवंतराव नाईक | काँग्रेस | ७८,३८५ |
तानाजी अकाराम सावंत | अपक्ष | ३,५४६ |
डी.बी. पाटील | शिवसेना | ३,०७६ |
मोहन बंडू पाटील | अपक्ष | २,४३३ |
आनंदराव वसंतराव सरनाईक | अपक्ष | १,६८८ |
वैभव अकाराम वाघमारे | बसपा | ८६१ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर शिराळा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.