Jump to content

शिरवाडे वणी

शिरवाडे वणी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील एक गाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक, नाटककार वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचे हे मूळ गाव होय.