Jump to content

शिमाझु योशिहिसा

शिमाझु योशिहिसा (जपानी:島津義久; ४ मार्च, १५३३, ५ मार्च, १६११) हा सात्सुमा प्रभागातील सामुराई होता. हा शिमाझु ताकाहिसाचा सगळ्यात मोठा मुलगा होता.