Jump to content

शाहूपुत्र संभाजीराजे


राजकुमार संभाजीराजे
राजकुमार
मराठा साम्राज्य
राजधानीसातारा
पूर्ण नावसंभाजीराजे शाहूराजे भोसले
पूर्वाधिकारीशिवाजी द्वितीय
उत्तराधिकारीरामराजे छत्रपती
वडीलछत्रपती सम्राट शाहू महाराज
आईमहाराणी सगुणाबाई
राजघराणेभोसले
चलनहोन

राजकुमार संभाजीराजे हे मराठा साम्राज्याचे छत्रपती सम्राट शाहू महाराज आणि महाराणी सगुणाबाई यांचे पुत्र होते. हे लहान असतानाच यांचा मृत्यू झाला.