Jump to content

शाही जामा मशीद (धुळे)

ह्या मस्जिदचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहालचे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले.