Jump to content

शाह आलम (मलेशिया)

शाह आलम
Shah Alam
मलेशियामधील शहर


शाह आलम is located in मलेशिया
शाह आलम
शाह आलम
शाह आलमचे मलेशियामधील स्थान

गुणक: 3°5′00″N 101°32′00″E / 3.08333°N 101.53333°E / 3.08333; 101.53333

देशमलेशिया ध्वज मलेशिया
राज्य सलांगोर
स्थापना वर्ष इ.स. १९६३
क्षेत्रफळ २९०.३ चौ. किमी (११२.१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,८४,३४०
प्रमाणवेळ मलेशियन प्रमाणवेळ (यूटीसी +८:००)
http://www.mbsa.gov.my/


शाह आलम (भासा मलेशिया: Shah Alam ;) ही मलेशियाच्या संघातील सलांगोर राज्याची प्रशासकीय राजधानी आहे. सलांगोरातील पतालिंग व क्लांग जिल्ह्यांमध्ये वसलेले शाह आलम मलेशियाच्या संघीय राजधानीपासून, म्हणजे क्वालालंपुरापासून २५ कि.मी. पश्चिमेस वसले आहे. सलांगोराची पूर्वीची राजधानी असलेले क्वालालंपूर इ.स. १९७४ साली संघशासित प्रदेश बनल्यावर इ.स. १९७८ साली क्वालालंपुराऐवजी शाह आलम सलांगोराच्या राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५७ साली मलेशिया स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात वसवण्यात आलेले ते पहिले नियोजित शहर आहे.

बाह्य दुवे