Jump to content

शासकीय तंत्रनिकेतन (यवतमाळ)

शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ ही महाराष्ट्राच्या यवतमाळ शहरातील शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेची स्थापना वर्ष इ.स. १९६४ मध्ये झाली.

ही संस्था विविध प्रशिक्षण कार्यशाळां भरवते तसेच येथे संगणक, विद्युत, यांत्रिकी, स्थापत्य, रसायन ,अणुविद्युत अभियांत्रिकी या शाखांसाठी ३ वर्ष पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संस्थेत विविध खेळ स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते.