Jump to content

शासकीय तंत्रनिकेतन (अमरावती)

शासकीय तंत्रनिकेतन
Campus शहरी, ३६ एकर



शासकीय तंत्रनिकेतन (अमरावती) हे महाराष्ट्राच्या अमरावती शहरात असणारे तंत्रनिकेतन आहे. याची स्थापना इ.स. १९५८ साली झाली. हे शासकीय तंत्रनिकेतन महाराष्ट्र राज्याची स्वायत संस्था आहे.