शाळा (चित्रपट)
शाळा | |
---|---|
चित्रपट फलक | |
दिग्दर्शन | सुजय डहाके |
निर्मिती | विवेक वाघ आणि निलेश नवलखा |
कथा | मिलिंद बोकील |
पटकथा | अविनाश देशपांडे |
प्रमुख कलाकार | अंशुमन जोशी, केतकी माटेगांवकर |
छाया | डीयेगो रोमेरो |
कला | दिव्या मेहता |
संगीत | अलोकनंदा दासगुप्ता |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ७ मे २०११ (न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल) २० जानेवारी २०१२ (भारत) |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
शाळा हा मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, विवेक वाघ आणि निलेश नवलखा यांनी ग्रेट मराठा एन्टरटेनमेन्ट, निषाद ऑडियो व्हिज्युअल्स आणि नवलखा आर्ट्स या बॅनरांखाली निर्मित केला आहे. अंशुमन जोशी आणि केतकी माटेगांवकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
प्रदर्शन
कलाकार
- अंशुमन जोशी - मुकुंद जोशी
- केतकी माटेगांवकर - शिरोडकर
- दिलीप प्रभावळकर - अप्पा
- संतोष जुवेकर - मांजरेकर सर
- जितेंद्र जोशी - नरु मामा
- अमृता खानविलकर - परांजपे बाई
- देविका दफ्तरदार - बेंद्रे बाई
- नंदू माधव - जोशीचे वडील
- वैभव मांगले - पोंक्षे काका
- केतन पवार - सुऱ्या
- चिन्मय कुलकर्णी - के. टी.
- उन्नती आगरकर - सुकडी
- ओंकार माने - फावड्या
- मुक्त वैद्य - केवडा
- सुहास वेदपाठक - चित्रे
- श्रुती वेलणकर - मांडे
- पिनाक वाडीकर - बिबीकर
- स्नेहल घायाळ - अक्का
- कौमुदी वालोलकर - अनिता आंबेकर
पुरस्कार व गौरव
पुरस्कार | वर्ग | मानांकन | निकाल |
---|---|---|---|
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०११[१] | सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट | शाळा | विजयी |
सर्वोत्कृष्ट पटकथा | अविनाश देशपांडे | विजयी |
बाह्य दुवे
- 'शाळा' चित्रपटाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-04-11 at the Wayback Machine.