शालीमार (चित्रपट)
शालिमार | |
---|---|
दिग्दर्शन | कृष्णा शाह |
प्रमुख कलाकार | धर्मेंद्र झीनत अमान शम्मी कपूर |
संगीत | आर.डी. बर्मन |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ८ डिसेंबर १९७८ |
१९७८ साली प्रदर्शित झालेला "शालीमार" हा एक हिंदी चित्रपट आहे. अमेरिकेत हा चित्रपट "Raiders of Shalimar" या नावाने इंग्रजित प्रद्रशित झाला. या चित्रपटात धर्मेंद्र, जीनत अमान, शम्मी कपूर, प्रेमनाथ, श्रीराम लागू, अरुणा इरानी व अमेरिकन अभिनेते सर रेक्स हँरीसन, जॉन सँक्सन व संल्विया मंल्स यानी काम केले आहे.
कथानक
उल्लेखनीय
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
- आइना वहि रहता हैं
- हम बेवफा हरगिजना थे
- वन टुचाचा चा
- मेरा प्यार शालीमार
फिल्मफेअर नामांकन
- फिल्मफेर पुरस्कार - सर्वोत्कृष्ट संगीत --राहुल देव बर्मन
- फिल्मफेर पुरस्कार - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक -- किशोर कुमार - हम बेवफा हरगिजना थे
- फिल्मफेर पुरस्कार - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका -- उषा उथुप -- वन टुचाचा चा