Jump to content

शालिवाहन शक

सातवाहन राजा सातकर्णी याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली.

शालिवाहन शक (किंवा शालिवाहन संवत्सर) आणि इसवी सन यांत साधारणपणे ७८ वर्षांचा फरक आहे.म्हणजे [शालिवाहन शक + ७८ = इसवी सन] अर्थात सध्या इसवी सन २०१६ आहे तर गुडी पाडव्यानंतरचा शालिवाहन शक १९३८ होईल. मात्र, १ जानेवारीपासून ते फाल्गुन अमावास्येपर्यंतच्या काळासाठी [शालिवाहन शक + ७९ = इसवी सन].

आहे. प्रत्येक शालिवाहन शकाला विशिष्ट नाव असते. शालिवाहन शक १९३८ला 'दुर्मुख' हे नाव आहे. दर ६० वर्षांनी नावाची पुनरावृत्ती होते.

शक शब्द हा अनेकदा `'माहे' प्रमाणेच सप्‍तमी विभक्तीत म्हणजे शके असा वापरला जातो.

हे सुद्धा पहा