शार्लीन टैट
शार्लीन ऑलिव्हिया टैट (२ सप्टेंबर, इ.स. १९८४:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजकडून १६ एक दिवसीय आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करते.[१]
टैट आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २९ जून, २००८ रोजी आयर्लंडविरुद्ध खेळली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "संग्रहित प्रत". 2019-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-06 रोजी पाहिले.