शार्लीझ थेरॉन
शार्लीझ थेरॉन | |
---|---|
स्थानिक नाव | Charlize Theron |
जन्म | ७ ऑगस्ट, १९७५ बेनोनी, ट्रान्सवाल (आजचा ग्वाटेंग), दक्षिण आफ्रिका |
राष्ट्रीयत्व | ऑस्ट्रेलियन |
नागरिकत्व | दक्षिण आफ्रिकन, अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, गायिका, निर्माती |
कारकीर्दीचा काळ | १९९५ - चालू |
प्रमुख चित्रपट | मॉन्स्टर |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.charlizetheron.com |
शार्लीझ थेरॉन (इंग्लिश: Charlize Theron; ७ ऑगस्ट १९७५) ही एक दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९९० च्या दशकापासून हॉलिवूड सिनेइंड्रस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या थेरॉनला २००३ साली प्रदर्शित झालेल्या मॉन्स्टर ह्या चित्रपटासाठी ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. हा सन्मान मिळवणारी ती पहिली दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री आहे. तसेच २००५ सालच्या नॉर्थ कंट्री ह्या चित्रपटासाठी देखील तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले होते.
शार्लीझ थेरॉन यांना मिळालेले सन्मान पुरस्कार आणि पारितोषक
- अक्यादमी अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- गोल्डन ग्लोब अवार्ड
- ब्रोडकास्ट फिल्म क्रिटिक्स असोशिएशन अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- सेन्ट्रल ओहिओ फिल्म क्रिटिक्स असोशिएशन अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- सिल्व्हर बिअर (उत्कृष्ट अभिनेत्री )
- शिकागो फिल्म क्रिटिक्स असोशिएशन अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- व्ह्यांकोव्हर फिल्म क्रिटिक्स सर्कल अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- स्याटेलाईट अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- स्यानफ्रान्सिस्को फिल्म क्रिटिक्स सर्कल अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- न्यशनल सोसायटी ऑफ फिल्म क्रिटिक्स अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
- ईंडीपेंडन्ट अवार्ड (उत्कृष्ट अभिनेत्री )
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील शार्लीझ थेरॉन चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत