Jump to content

शारांत

शारांत
Charente
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

शारांतचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शारांतचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपॉयतू-शाराँत
मुख्यालयआंगुलेम (Angoulême)
क्षेत्रफळ५,९५६ चौ. किमी (२,३०० चौ. मैल)
लोकसंख्या३,४९,५३५
घनता५८.७ /चौ. किमी (१५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-16

शारांत (फ्रेंच: Charente; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शाराँत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पस्चिम भागात वसला असून येथून वाहणाऱ्या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

कोनिअ‍ॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.


बाह्य दुवे

पॉयतू-शाराँत प्रदेशातील विभाग
शारांत  · शारांत-मरितीम  · द्यू-सेव्र  · व्हियेन