Jump to content

शारंगदेव

शारंगदेव किंवा निःशङ्क शार्ङ्‌गदेव हे भारतातील तेराव्या शतकातले एक आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ होते. ते महाराष्ट्रातील देवगिरी येथे राहत असत. त्यांच्या संगीत रत्‍नाकर या ग्रंथासाठी ते ओळखले जातात.