Jump to content

शानलुर्फा प्रांत

शानलुर्फा प्रांत
Şanlıurfa ili
तुर्कस्तानचा प्रांत

शानलुर्फा प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
शानलुर्फा प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीशानलुर्फा
क्षेत्रफळ१८,५८४ चौ. किमी (७,१७५ चौ. मैल)
लोकसंख्या१६,६३,३७१
घनता९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-63
संकेतस्थळsanliurfa.gov.tr
शानलुर्फा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

शानलुर्फा (तुर्की: Şanlıurfa ili; कुर्दी: Parêzgeha Rihayê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १६.६ लाख आहे. शानलुर्फा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

हा प्रांत ऐतिहासिक अनातोलियामेसोपोटेमिया प्रदेशांच्या सीमेजवळ स्थित असून येथील लोकजीवनात वैविध्य आढळते.

बाह्य दुवे