Jump to content

शांती तेरेसा लाक्रा

शांती तेरेसा लाक्रा (१ मे, १९७२:रंगाट, मध्य अंदमान, भारत - ) य भारतीय रुग्णसेविका आहेत. त्यांनी २००४ च्या त्सुनामीनंतर अंदमान द्वीपांमधील ओंगे जमातीची सेवा केली होती.

भारत सरकारने २०११मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार तसेच फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दिले आहेत.