Jump to content

शांतिनाथ देसाई

शांतिनाथ कुबेरप्पा देसाई (१९२९ - १९९८) हे कन्नड साहित्यिक होते. त्यांच्या ओम नमो या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.