Jump to content

शाँपेन (आदिवासी जमात)

मोठे निकोबार बेटावरील आदिवासी जमात. ही जमात इतर अंदमान आणि निकोबार मधील इतर जमातींपेक्षा निराळी आहे व दिसावयास इंडोनेशियन लोकांसारखी दिसते.