शहाबुद्दीन अहमद
शहाबुद्दीन अहमद | |
बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ ९ ऑक्टोबर १९९६ – १४ नोव्हेंबर २००१ | |
पंतप्रधान | खालेदा झिया शेख हसीना |
---|---|
मागील | अब्दुर रहमान बिश्वास |
पुढील | बद्रुदोझा चौधरी |
जन्म | १ फेब्रुवारी, १९३० पेमल, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत |
धर्म | सुन्नी इस्लाम |
शहाबुद्दीन अहमद (बंगाली: শাহাবুদ্দিন আহমেদ; १ फेब्रुवारी १९३०) हा आशियामधील बांगलादेश देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९६ ते २००१ दरम्यान ह्या पदावर होता. १९९० ते १९९५ दरम्यान तो बांगलादेशचा सर्वोच्च न्यायाधीश होता.