शहादत होसेन
काझी शहादत होसेन (बंगाली: কাজী শাহাদাত হোসেন ) (सप्टेंबर ७, इ.स. १९८६ - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणिफलंदाजी करतो.
बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |