Jump to content

शशिकला सिरिवर्दने

हेट्टीमुल्ला अप्पुहमिलागे शशिकला देदुनू सिरिवर्दने (१४ फेब्रुवारी, इ.स. १९८५:कोलंबो, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. []. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.

सिरिवर्दने श्रीलंकेसाठी १०० बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "शशिकला सिरिवर्दने". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०६-१८ रोजी पाहिले.

साचा:श्रीलंका संघ - २००५ महिला क्रिकेट विश्वचषक साचा:श्रीलंका संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक साचा:श्रीलंका संघ - २०१३ महिला क्रिकेट विश्वचषक