शशांक मणी त्रिपाठी
Indian author and politician (born 1969) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २५, इ.स. १९६९ | ||
---|---|---|---|
| |||
शशांक मणी त्रिपाठी (जन्म २५ जुलै १९६९) हे १८व्या लोकसभेतील खासदार आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे आहे व उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया मतदारसंघातून निवडून आले होते. ते जागृती यात्रा आणि जागृती एंटरप्राइझ सेंटर - पूर्वांचलचे संस्थापक आहेत.[१][२][३] देवरियाचे माजी खासदार प्रकाश मणी त्रिपाठी यांचे ते पुत्र आहेत.
संदर्भ
- ^ "देवरिया में अटल कम्युनिटी इनोवेशन सेंटर का हुआ उद्घाटन:बिना उद्यमिता के गरीबी मिटाना संभव नहीं- डॉ. चिन्तन वैष्णव". 4 July 2023 रोजी पाहिले.
- ^ Pham, Dinh-Long (4 September 2019). "Jagriti Yatra: 500 youth, 1 train & masala chai every day". Medium (इंग्रजी भाषेत). 5 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Women-led Businesses Fostering the Growth of Entrepreneurship in India - Shashank Mani". 4 July 2023 रोजी पाहिले.