Jump to content

शशांक पोवार

शशांक पोवार
जन्म नाव शशांक दिनकर पोवार
जन्ममार्च ७, इ.स. १९७६
कोल्हापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रसंगीत (संगीतकार, संगीतसंयोजन)

शशांक दिनकर पोवार (मार्च ७, इ.स. १९७६; कोल्हापूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठी संगीतकार, संगीत संयोजक आहे. यांनी मराठी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटगीते , मराठी संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. झी मराठीवरील कुंकू या मालिकेसाठी यांनी चाल दिलेले शीर्षकगीत विशेष गाजले. याशिवाय झी मराठीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना संगीतबद्ध केल्या आहेत.

शिक्षण

शशांक पोवार याचे सांगीतिक शिक्षण संगीत अलंकार पदवीपर्यंत झाले आहे.

कारकीर्द

चित्रपट

चित्रपटाचे नावभाषावर्ष (इ.स.)सहभाग
धनी कुंकवाचा (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
झुंजार (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
निष्कलंक (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
झुंज एकाकी (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
आरोप (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
माहेरची माया (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
अपराध (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
नाथा पुरे आता (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
महिमा रेणुकाचा (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
काळभैरव (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
पैसा पैसा रे (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
प्रेम (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
मोलकरीण (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
आबा जिंदाबाद (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
संघर्ष (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
एकदा काय झालं (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
रामदेव आला रे बाबा (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
लेक लाडकी (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
देव-अवतारी बाळूमामा (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
अपहरण (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
एका साथ फ्री (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
राजमाता जिजाऊ (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
दुसऱ्या जगातली (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
संभा आजचा छावा (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन
हाय कमांड (मराठी चित्रपट)मराठीसंगीतदिग्दर्शन

ऑडिओ लोगो

दूरचित्रवाणीभाषावर्ष (इ.स.)सहभाग
ई टीव्ही मराठीमराठीसंगीतदिग्दर्शन
साम टीव्हीमराठीसंगीतदिग्दर्शन