Jump to content

शर्मिला देवी

शर्मिला देवी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव शर्मिला देवी
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १० ऑक्टोबर, २००१
जन्मस्थान हिस्सार, हरयाणा, भारत
खेळ
देशभारत
खेळहॉकी

शर्मिला देवी (१० ऑक्टोबर, २००१:हिस्सार, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.