Jump to content

शरीरातील मर्मस्थाने

एकशें सात मर्मस्थानें-

११ मांसमर्म, ४१ शिरामर्म, २७ स्नायुमर्म, ८ अस्थिमर्मा आणि २० संधिमर्म. अशीं मानव शरिरांत एकूण एकशें सात मर्मस्थानें आहेत. " सप्तोत्तरं मर्मशतम ‌ । " (अष्टांग हृदय शारीरस्थान ७-२) मानवप्राण्याप्रमाणें वनस्पतींचींहि एकशें मर्मस्थानें आहेत. असें वेदांत वर्णन आहे. (ऋग्वेद १०-९७-१)