Jump to content

शरद घाटे

डाॅ. शरद घाटे हे मराठी समीक्षक-लेखक आहेत. ते रत्‍नागिरीच्या गोगटे महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य होते.

पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम.ए. झाल्यावर त्यांनी सुरुवातीला त्यांच्याच काॅलेजातल्या पु.ग. सहस्रबुद्धे यांच्याकडे आणि नंतर शेवटची दोन वर्षे [फर्ग्युसन काॅलेज]]मधील मराठीचे प्राध्यापक डाॅ. विनायक ऊर्फ मोहन रामचंद करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठातून पीएच.डी. केली. कविवर्य कुसुमाग्रज आणि कवी वि.म. कुलकर्णी हे त्यांच्या प्रबंधाचे परीक्षक होते. प्रबंधाचा विषय होता - 'मराठी कवितेतील शृंगाररसचित्रण प्रारंभ ते १९६० अखेर'. घाटे यांनी त्या प्रबंधाचे पुढे तीन भाग करून ते पुस्तरूपांत आणले. हे तीनही भाग प्रबंधाचे विभाग असल्याने अतिशय वाचनीय आणि संग्रहणीय आहेत. ते भाग असे :-

  • सुंदरा मनामधि भरली
  • शृंगाररस आनंदयात्रा
  • ???