शरद आपटे
शरद आपटे हे भारतातील पक्षीतज्ज्ञ आहेत. त्यांनी पश्चिम घाट, हिमालय आणि देशभरातील विविध जंगलातील ३५९ प्रजातींच्या पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करून त्याचे अभ्यासपूर्ण वर्गीकरण केले आहे.[१]
संदर्भ
- ^ पक्षी मधुर मधुर गाती![permanent dead link]