| या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.
|
‘शब्दांकित प्रतिभा’ हा २००९ सालापासून सुरू झालेला नवीन दिवाळी अंक. जनजनातील प्रतिभेचा शोध घेऊन ती शब्दबद्ध करावी, असे या अंकाचे प्रयोजन आहे. महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणहून लोकांचे लेखन अंकात प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस असतो. त्यातही विशेष म्हणजे नवोदितांना पुढे येता येण्यास मदत व्हावी, असा या दिवाळी अंकातून प्रयत्न असतो.
संपादक : प्रतिभा संकपाळ मुख्य कार्यकारी अधिकारी : शैलेश राजपूत