Jump to content

शफिक-उल-हक

मोहम्मद शफिक-उल-हक (१९४६:ढाका, पूर्व पाकिस्तान - हयात) हा बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.