शनेल स्कीपर्झ
देश | दक्षिण आफ्रिका |
---|---|
जन्म | Harrismith |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
एकेरी | |
प्रदर्शन | 436–346 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 240–186 |
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
शनेल स्कीपर्झ (इंग्लिश: Chanelle Scheepers; जन्मः १३ मार्च १९८४, फ्री स्टेट) ही दक्षिण आफ्रिकेची एक टेनिसपटू आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर शनेल स्कीपर्झ (इंग्रजी)