शकावली
हे शिवकाळातील दस्तऐवज होय.
शिवकाळात काही प्रसिद्ध घराण्यात ऐतिहासिक घटना स्मरणाने लिहून ठेवण्याची पद्धती होती.अशा एकत्रित नोंदी असणाऱ्या कागदांना 'शकावली'असे म्हणतात. जेधे शकावली, घोडेगावकर शकावली,सहा कलमी शकावली इत्यादी काही शकावली आहेत.
संदर्भयादी
- १.YouTube
https://m.youtube.com › watch शकावल्या म्हणजे काय? - YouTube