Jump to content

शकरुन्निसा बेगम

Shakr-un-Nissa Begum (es); শাকর-উন-নিসা বেগম (bn); שכר א-נסאא ביגום (he); Shakr-un-Nissa Begum (nl); Shakr-un-Nissa Begum (ast); शकरुन्निसा बेगम (mr); شکرالنساء بیگم (ur); ਸ਼ਕਰ-ਉਨ-ਨਿਸਾ ਬੇਗਮ (pa); Shakr-un-Nissa Begum (ga); شكر النساء بيگم (ar); Shakr-un-Nissa Begum (en); شکر النساء بیگم (pnb) مغل شہنشاہ جلال الدین اکبر کی بیٹی اور مغل شاہزادی۔ (ur); ਮੁਗਲ ਸਾਮਰਾਜ ਦੀ ਸ਼ਹਿਜ਼ਾਦੀ (pa); shahzadi of Mughal Empire (en); إحدى بنات السُلطان جلال الدين أكبر (ar); shahzadi of Mughal Empire (en)
शकरुन्निसा बेगम 
shahzadi of Mughal Empire
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
मृत्यू तारीखजानेवारी १, इ.स. १६५३
आग्रा किल्ला, आग्रा
चिरविश्रांतीस्थान
वडील
भावंडे
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शकरून्निसा बेगम किंवा शकर-उन-निसा बेगम, किंवा शकर अल-निसा बेगम [] (मृत्यू १ जानेवारी १६५३) ही एक मुघल राजकन्या होती, जी सम्राट अकबराची मुलगी होती.

शकरून्निसा बेगम यांचा जन्म फतेहपूर सिक्री येथे अकबर आणि बीबी दौलत शाद यांच्या पोटी झाला. तिला आरम बानो बेगम नावाची एक धाकटी बहीण होती.[]

१५९४ मध्ये अकबरने शाहरुख मिर्झासोबत तिचे लग्न लावून दिले. तो इब्राहिम मिर्झा, बदक्शानचा सुलेमान मिर्झा आणि हरम बेगम यांचा मुलगा होता.[][] हा विवाह २ सप्टेंबर १५९४ रोजी सम्राज्ञी हमीदा बानो बेगम यांच्या निवासस्थानी झाला.[]

१६०७ मध्ये शाहरुख मिर्झाच्या मृत्यूनंतर शकरून्निसा विधवा झाली. हसन मिर्झा आणि हुसेन मिर्झा हे जुळे मुलगे, सुलतान मिर्झा आणि बदी-उझ-झमान मिर्झा आणि तीन मुली, असे ७ आपत्ये होते.[]

१६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर, तिने तिचा भाऊ जहांगीरवर आपला प्रभाव वापरला आणि जहांगीरचा मोठा मुलगा खुसरो मिर्झा यांना क्षमा मिळवण्यासाठी तिच्या सावत्र आई मरियम-उझ-जमानी आणि सलीमा सुलतान बेगम यांना मदत केली.[]

शकरून्निसा बेगम यांचे १ जानेवारी १६५३ रोजी निधन झाले. तिला सिकंदरा येथे वडिलांच्या समाधीमध्ये पुरण्यात आले.[][]

संदर्भ

  1. ^ "Portrait of Mirza Shah Rukh". www.rct.uk (इंग्रजी भाषेत).
  2. ^ Beale, Thomas William; Keene, Henry George (1894). An Oriental Biographical Dictionary: Founded on Materials Collected by the Late Thomas William Beale. W.H. Allen. p. 107.
  3. ^ Varma, Ramesh Chandra (1967). Foreign Policy of the Great Mughals, 1526 - 1727 A.D. Shiva Lal Agarwala. p. 49.
  4. ^ Begum, Gulbadan (1902). The History of Humayun (Humayun-Nama). Royal Asiatic Society. pp. 247, 267.
  5. ^ Beveridge, Henry (1907). Akbarnama of Abu'l-Fazl ibn Mubarak - Volume I. Asiatic Society, Calcuta. p. 990.
  6. ^ Jahangir, Emperor; Thackston, Wheeler McIntosh (1999). The Jahangirnama: memoirs of Jahangir, Emperor of India. Washington, D. C.: Freer Gallery of Art, Arthur M. Sackler Gallery, Smithsonian Institution; New York: Oxford University Press. pp. 303–4. ISBN 978-0-19-512718-8.
  7. ^ Xavier, Jesuit (1606). "Missoes Jesuitas Na India". British Library London, MS 9854: 44. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  8. ^ Khan, Inayat; Begley, Wayne Edison (1990). The Shah Jahan Nama of 'Inayat Khan: an abridged history of the Mughal Emperor Shah Jahan, compiled by his royal librarian: the nineteenth-century manuscript translation of A.R. Fuller (British Library, add. 30,777). Oxford University Press. p. 489.
  9. ^ Kanbo, Muhammad Saleh. Amal e Saleh al-Mausoom Ba Shahjahan Nama (Persian) - Volume 3. p. 117.