शंभू महाराज (१९१०:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - नोव्हेंबर ४, इ.स. १९७०) हे प्रसिद्ध भारतीय कथकनर्तक होते.