शंकरराव पाटील
शंकरराव बाजीराव पाटील (१५ फेब्रुवारी, इ.स. १९२४ - १३ सप्टेंबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बाराव्या आणि तेरावी लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.